UPSC Recruitment 2023 | UPSC ने केली बंपर भरती जाहीर, मिळणार 151100 रुपये प्रति महिना पगार
UPSC Recruitment 2023 |जे विद्यार्थी मागील अनेक दिवसापासून यूपीएससी या परीक्षेची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीने नोकरीसाठी रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. त्यासाठी पात्रता काय असणार आहे पगार किती असणार आहे त्याच प्रमाणे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याची सविस्तर … Read more