UPPSC Recruitment 2023 | आरोग्य विभागात नोकरीची उत्तम संधी, ‘ही’ पात्रता असल्यास मिळेल महिना 1.42 लाख रुपये पगार
UPPSC Recruitment 2023 | आरोग्य विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) स्टाफ नर्स युनानीच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ४ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार 1 जानेवारी 2024 पूर्वी अधिकृत वेबसाइट uppsc.up.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. … Read more