UP Police SI Recruitment 2024 | UP पोलीस SI पदांसाठी 921 पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्यासाठी जाणून घ्या पात्रता

UP Police SI Recruitment 2024

UP Police SI Recruitment 2024 | उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळ ०७ जानेवारी २०२४ पासून यूपी पोलीस एसआय भर्ती २०२३ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू करेल. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार UPPBPB uppbpb.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरू शकतात. उपनिरीक्षक पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2024 आहे. … Read more