UP Police Constable Recruitment 2024 | 60 हजारांहून अधिक पदांची होणार पोलीस भरती, येथे करा अर्ज

UP Police Constable Recruitment 2024

UP Police Constable Recruitment 2024 | उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळाने (UPPRPB) UP पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. UP पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी 4 वर्षांनंतर अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 16 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी UP पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2024 साठी … Read more