युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या सविस्तर
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) ने सहाय्यक पदाच्या भरतीसाठी आज, 18 डिसेंबर रोजी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार uiic.co.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 8 जानेवारी आहे. UIIC सहाय्यक भर्ती 2023 रिक्त जागा तपशील: UIIC Assistant posts 2023 300 सहाय्यक रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती … Read more