Ssc delhi Police Constable | SSC ने दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेची उत्तरपत्रिका आली समोर, डाउनलोड करण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो

Ssc delhi Police Constable

Ssc delhi Police Constable| कर्मचारी निवड आयोगाने (SSC) दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (Exe) पुरुष आणि महिला परीक्षा 2023 साठी अंतिम उत्तर की जारी केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर 9 दिवसांनी एसएससीने अंतिम उत्तर की जाहीर केली आहे. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2023 मध्ये बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic वरून अंतिम उत्तर की डाउनलोड करू शकतात. उमेदवार … Read more