SPPU Recruitment 2024 | सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अटी आणि अर्ज प्रक्रिया

SPPU Recruitment 2024

SPPU Recruitment 2024 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) ने प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार SPPU unipune.ac.inच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या रिक्त पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 01 जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 आहे रिक्त जागा तपशील हेही वाचा … Read more