Shipping Corporation Of India Recruitment 2023 | मास्टर मरिनर्स, मुख्य अभियंता पदांसाठी अर्ज सुरु, पाहा पात्रता आणि वेतन

Shipping Corporation Of India Recruitment 2023

Shipping Corporation Of India Recruitment 2023 | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCI) ने मास्टर मरिनर्स आणि मुख्य अभियंता पदासाठी अर्ज मागविले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2023 आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक तपासण्याचा सल्ला दिला … Read more