SBI Clerk Recruitment 2023 | SBI मध्ये लिपिक पदासाठी भरती सुरु, 8283 पदांसाठी अधिसूचना जारी

SBI Clerk Recruitment 2023

SBI Clerk Recruitment 2023 |बँकेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक या पदासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना देखील त्यांनी जाहीर केली आहे. बँकेने कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. त्यामुळे पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन … Read more