SBI CBO Recruitment 2023 | SBI मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसरच्या 5000 पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, लगेच अर्ज करा

SBI CBO Recruitment 2023

SBI CBO Recruitment 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 22 नोव्हेंबर रोजी सर्कल-बेस ऑफिसर (CBO) च्या 5,280 पदांसाठी भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली. वेळापत्रकानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १२ डिसेंबर आहे. इच्छुक उमेदवारांनी कोणताही विलंब न करता अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्यावी आणि या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा. निवड प्रक्रिया … Read more