SAIL Jobs 2023 | SAIL मध्ये नोकरीची भन्नाट संधी, महिन्याला मिळेल इतका पगार

SAIL Jobs 2023

SAIL Jobs 2023 |मित्रांनो तुमच्यासाठी नोकरीची एक भन्नाट संधी घेऊन आम्ही आलेलो आहोत. नुकतेच स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने त्यांच्या अनेक पदांसाठी अर्ज मागविले आहे. हे अर्ज भरण्याची तारीख 20 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. यामध्ये त्यांनी 110 पदांसाठी भरती चालू केली आहे. ही पदे ऑपरेटर सह तंत्रज्ञ, ऑपरेटर कम तंत्रज्ञ आणि परिचर सह तंत्रज्ञ … Read more