Railway Recruitment 2023 | 10 वी आणि ITI पास असणाऱ्यांना रेल्वेमध्ये परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, आजच करा अर्ज

Railway Recruitment 2023

Railway Recruitment 2023 | तुमच्याकडे 10वी आणि ITI प्रमाणपत्र असेल तर रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स (BLW) ने अप्रेंटिसच्या पदांसाठी बंपर रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांवर काम करू इच्छिणारा कोणताही उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतो. या भरती मोहिमेद्वारे संस्थेत 374 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज … Read more