Pune Nagar Recruitment | पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या 113 जागांसाठी भरती, वाचा सविस्तर

Pune Nagar Recruitment

Pune Nagar Recruitment | पुणे महानगरपालिकेने (PMC) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-3 च्या 100 हून अधिक पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. pmc.gov.in या वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. वय श्रेणी: 5 फेब्रुवारी 2024 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक … Read more