Pune Mahanagarpalika Recruitment 2023 | पुणे महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Pune Mahanagarpalika Recruitment 2023

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 | पुणे महानगरपालिका (PMC) ने “पशुवैद्यकीय अधिकारी” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी एकूण 2 जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे येथे आहे. या पदांसाठी पात्र असलेले उमेदवार केवळ दिलेल्या सूचनांनुसार येथे अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करावेत. अर्ज कसा … Read more