Post Office Recruitment 2023 | केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात निघाली बंपर भरती, 10वी पासही करू शकतात अर्ज

Post Office Recruitment 2023

Post Office Recruitment 2023 |जर तुम्हीही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुम्हाला नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. भारत सरकारच्या टपाल विभागात बंपर भरती झाली आहे. ज्यासाठी 10वी पास देखील अर्ज करू शकतात. मात्र, ही भरती क्रीडा कोट्यातून होणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही क्रीडा क्षेत्रातही यश संपादन केले असेल, तर तुम्ही पोस्टल विभागात विविध … Read more