OSSSC CRE III 2023 | आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात भरती सुरु, येथे करा अर्ज

OSSSC CRE III 2023

OSSSC CRE III 2023 | ओडिशा सबऑर्डिनेट स्टाफ सिलेक्शन कमिशन (OSSSC) ने ओडिशा सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांतर्गत फार्मासिस्ट आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) या पदांसाठी एकत्रित भरती परीक्षा (CRE 2023 III) साठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार OSSSC CRE 3 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 डिसेंबरपासून … Read more