North Western Railway Recruitment 2024 | उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये शिकाऊ पदांसाठी भरती, 10 जानेवारीपासून नोंदणी होणार सुरू

North Western Railway Recruitment 2024

North Western Railway Recruitment 2024 | रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), उत्तर पश्चिम रेल्वे, जयपूर यांनी शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या रिक्त पदांसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया १० जानेवारी २०२४ पासून सुरू होईल, तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२४ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार उत्तर पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrcjapur.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज … Read more