NIMHANS Recruitment 2024 | न्यूरोलॉजिस्ट-फिजिओथेरपिस्ट पदांसाठी भरती, एवढ्या पदांची होणार भरती

NIMHANS Recruitment 2024

NIMHANS Recruitment 2024 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (NIMHANS) ने न्यूरोलॉजिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट पदांसाठी अर्ज मागवले आहेत. कर्नाटकमध्ये नोकऱ्या शोधत असलेल्या या रिक्त जागांसाठी इच्छुक असलेले उमेदवार nimhans.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. जे उमेदवार अर्ज करतील त्यांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. रिक्त जागा तपशील मुलाखतीचा पत्ता … Read more