National Career Service Portal | राष्ट्रीय करियर सेवा पोर्टलवर 10.45 लाखांहून अधिक रिक्त पदांची भरती सुरु, पाहा सविस्तर

National Career Service Portal

National Career Service Portal | जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. एनसीएस पोर्टलच्या अंतर्गत आता लाखो पदे रिक्त आहेत. आणि ती प्रीत मध्ये भरण्याची आधी सूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. युवकांना नोकरीची संधी देते. आणि त्यांना विकासासाठी मदत देखील करते. आता या पोर्टलवर लाखो पदे रिक्त आहेत. आता … Read more