Mahavitaran Recruitment 2024 | 12 वी पास उमेदवारांना महावितरणामध्ये नोकरीची मोठी संधी, होणार तब्बल 5347 पदांची भरती

Mahavitaran Recruitment 2024

Mahavitaran Recruitment 2024 | महावितरणामध्ये ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा एमएसईडीसीएल हे महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. महाराष्ट्र सटे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (महावितरण) महाडिस्कॉम भर्ती 2024 (महावितरण भारती 2024, महाडिस्कॉम भारती 2024) 5347 विद्युत सहाय्यक पदांसाठी … Read more