MAHATRANSCO Recruitment 2023 | तंत्रज्ञ, विद्युत सहाय्यक पदांसाठी 2,541 रिक्त जागांसाठी भरती चालू, येथे करा अर्ज

MAHATRANSCO Recruitment 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) ने आज वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ 1 (ट्रान्समिशन सिस्टम), तंत्रज्ञ 2 (ट्रान्समिशन सिस्टम), इलेक्ट्रिकल असिस्टंट (ट्रान्समिशन) यासह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. … Read more