Maharashtra Metro Rail Bharti 2023 | महाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये १३४ पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि इतर तपशील

Maharashtra Metro Rail Bharti 2023

Maharashtra Metro Rail Bharti 2023 | मित्रांनो महाराष्ट्र मेट्रो रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती निघाली आहे. आणि त्याबद्दलची अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये (Maharashtra Metro Rail Bharti 2023) तब्बल 134 शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती काढण्यात आलेली आहे. या पदासाठी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज … Read more