MahaPrisons Recruitment 2024 | महाराष्ट्र कारागृह विभागात नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या पात्रता आणि मासिक वेतन

MahaPrisons Recruitment 2024

MahaPrisons Recruitment 2024 | महाराष्ट्रातील कारागृह विभागांतर्गत नोकरी शोधणाऱ्या इच्छुकांसाठी चांगली बातमी आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या तुरुंग विभागाकडून ०१ जानेवारी २०२४ रोजी अधिकृतपणे अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि आता इच्छुक उमेदवार https://mahaprisons या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. . महाराष्ट्र कारागृह विभाग रिक्त जागा २०२४ | MahaPrisons Recruitment 2024 कारागृह … Read more