कोकण कृषी विद्यापीठामध्ये नोकरीची संधी; पात्रता फक्त 4 थी पास

Konkan Agricultural University Recruitment

जर तुम्ही चौथी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला विद्यापीठांमध्ये नोकरी करायची असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या द्वारे एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार, अन्नसुरक्षा दल सदस्य या पदाकरिता विद्यापीठाने भरती (Konkan Agricultural University Recruitment) जाहीर केली आहे. त्यासाठी 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावा. … Read more