Railway Recruitment 2023 | कोकण रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पदसंख्या

Railway Recruitment 2023

Railway Recruitment 2023 | मित्रांनो रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे यांचे स्वप्न आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे कोकण रेल्वेमध्ये आता भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि याबाबत सूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यांना कोकण रेल्वेमध्ये काम … Read more