Karnataka Forest Guard Recruitment 2023 | 12वी पास आणि ITI पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, मिळेल 47000 रुपये एवढा पगार

Karnataka Forest Guard Recruitment 2023

Karnataka Forest Guard Recruitment 2023 | वनविभागात नोकरी (सरकारी नोकरी) शोधत असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी कर्नाटक वनविभागाने वनरक्षक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी विभागाने अधिसूचनाही जारी केली आहे. या पदांसाठी 1 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 30 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले … Read more