MPHC Civil Judge Recruitment 2023 | दिवाणी न्यायाधीश पदांसाठी अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, जाणून घ्या सविस्तर माहिती

MPHC Civil Judge Recruitment 2023 

MPHC Civil Judge Recruitment 2023  | मध्य प्रदेश उच्च न्यायालय, जबलपूर येथे दिवाणी न्यायाधीश पदांसाठी भरती सुरू आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइट mphc.gov.in ला भेट देऊन या रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची आणि फी जमा करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2023 आहे. परीक्षेच्या तारखा | … Read more