ISRO Recruitment 2023 | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने तंत्रज्ञ-बी पदांसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर

ISRO Recruitment 2023 | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने तंत्रज्ञ-बी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया आज ९ डिसेंबरला सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. इच्छुक उमेदवार isro.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतील. रिक्त जागा तपशील | ISRO Recruitment 2023 54 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली … Read more