Indian Railway Recruitment 2023 | 10वी उत्तीर्णांसाठी भारतीय रेल्वेत काम करण्याची उत्तम संधी, 3 हजारांहून अधिक पदांची होणार भरती

Indian Railway Recruitment 2023

भारतीय रेल्वेमध्ये काम करायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता रेल्वेत जागा निघालेल्या आहेत. आणि तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर रेल्वेने अनेक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.या भरतीची नोटीस काही काळापूर्वी प्रसिद्ध झाली होती आणि आता त्यांच्या अर्जाची लिंकही उघडली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more