Indian Railway Recruitment 2023 | रेल्वे क्रीडा कोट्यासाठी 64 रिक्त पदांसाठी भरती सुरु, गट C आणि D पदांसाठी अधिसूचना जारी

Indian Railway Recruitment 2023

Indian Railway Recruitment 2023 | ज्यांना रेल्वेमध्ये काम करायचे आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पश्चिम भारतीय रेल्वेने गट C आणि गट D च्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट, वर अर्ज सबमिट करू शकतात. ही भरती मोहीम 64 रिक्त पदांसाठी केली जाणार … Read more