Indian Navy BTech 2024 | भारतीय नौदलातील B.Tech भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

Indian Navy BTech 2024

Indian Navy BTech 2024 | भारतीय नौदलाने कार्यकारी आणि तांत्रिक शाखेसाठी 10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजनेअंतर्गत चार वर्षांच्या B.Tech पदवी अभ्यासक्रमासाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया 6 जानेवारीपासून सुरू होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे अर्ज सादर करू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख … Read more