Indian Army Agniveer Vacancy | इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2024 च्या बंपर पदांसाठी अधिसूचना जारी, जाणून घ्या सविस्तर

Indian Army Agniveer Vacancy

Indian Army Agniveer Vacancy | इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2024 ची ऑपरेशन अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. भारतीय सैन्य भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 8 फेब्रुवारी आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2024 ठेवण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक व्यक्ती भारतीय सैन्य भरतीसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू … Read more