Income Tax Department Bharti 2023 |दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘या’ विभागात 29 जागांची भरती सुरु

Income Tax Department Bharti 2023

Income Tax Department Bharti 2023 |मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर कदाचित आज नंतर तुमचा हा शोध संपेल. कारण की आता आयकर विभागात नोकरीची एक खूप चांगली संधी उपलब्ध आहे. आयकर विभागामार्फत एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या आयकर विभागातर्फे कर सहाय्यक हवालदार पदांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे … Read more