IB Jobs 2023 | पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर या नोकरीसाठी करू शकता अर्ज, महिना मिळणार 1 लाख पगार

IB Jobs 2023

IB Jobs 2023 |नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची संधी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे आता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेले उमेदवार या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. या आयबी भरतीसाठी नोंदणी सुरू आहे. इंटेलिजन्स ब्युरोने काही काळासाठी ACICO म्हणजेच असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड – II कार्यकारी पदासाठी भरतीची सूचना जारी केली होती. या पदांसाठी … Read more