HVF Recruitment 2023 | अवजड वाहन कारखान्यात शिकाऊ पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या कुठे करायचा अर्ज

HVF Recruitment 2023

HVF Recruitment 2023 |मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक नोटरीची भन्नाट संधी घेऊन आलो आहोत. हेवी व्हेईकल फॅक्टरीमध्ये शिकाऊ पदांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने भरती सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिं अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2023 आहे. … Read more