High Court Recruitment 2024 | उच्च न्यायालयात वकिलांसाठी मोठी भरती जारी, याप्रमाणे करा अर्ज

High Court Recruitment 2024

High Court Recruitment 2024 | अलाहाबाद उच्च न्यायालयाने वकिलाच्या ८३ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच १५ जानेवारी २०२४ पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार www.allahadahighcourt.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४ आहे. रिक्त जागा तपशील अलाहाबाद … Read more