HC Recruitment 2023 | उच्च न्यायालयात सिस्टम असिस्टंटच्या पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

HC Recruitment 2023

HC Recruitment 2023 | राजस्थान हायकोर्टाने सिस्टीम असिस्टंट पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. कायद्याच्या क्षेत्रातील उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 जानेवारी 2024 पासून अधिकृत वेबसाइट – hcraj.nic.in वर भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतील. एकूण पोस्ट | HC Recruitment 2023 या भरती मोहिमेमध्ये एकूण … Read more