CSIR Recruitment 2023 | पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, CSIR अंतर्गत 444 पदांची मोठी भरती सुरु

CSIR Recruitment 2023

CSIR Recruitment 2023 | वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) 444 सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 12 ​​जानेवारी आहे. इच्छुक उमेदवार www.csir.res.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी आहे. रिक्त पदांचा तपशील: … Read more