CISF Recruitment 2024 | तुम्ही पदवीधर असाल तर CISF मध्ये नोकरी करण्याची संधी, तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु

CISF Recruitment 2024

CISF Recruitment 2024 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही पदवीधर असाल आणि CISF भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या पात्रता पूर्ण करत असाल, तर तुम्ही सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठी अर्ज करू शकता. या पदांसाठी 20 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची योजना आखणारा … Read more