Central Bank of India Safai Karmachari Recruitment 2023 | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची मोठी भरती, आजच करा अर्ज

Central Bank of India Safai Karmachari Recruitment 2023

Central Bank of India Safai Karmachari Recruitment 2023 | सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सफाई कर्मचारी कम उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र उमेदवार Centralbankofindia.co.in या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 484 पदे भरण्यात येणार आहेत. 20 डिसेंबर रोजी नोंदणी प्रक्रिया सुरू होईल आणि … Read more