CENTRAL BANK OF INDIA RECRUITMENT | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी संधी, ‘ही’ आहे शेवटची तारीख
CENTRAL BANK OF INDIA RECRUITMENT | सेंट्रल बँक ऑफ इंडिया 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सब-स्टाफ पदांची भरती करणार आहे. ज्या अंतर्गत देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 484 पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख उद्या म्हणजेच ९ जानेवारी २०२४ आहे. इच्छुक उमेदवार Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क … Read more