BHU Recruitment 2023 | BHU मध्ये गट A आणि B पदांसाठी भरती, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज

BHU Recruitment 2023

BHU Recruitment 2023 | बनारस हिंदू विद्यापीठाने गट अ आणि गट ब पदांसाठी भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेमध्ये गट अ आणि गट ब ची एकूण २५८ पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार BHU च्या अधिकृत वेबसाइट, bhu.ac.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. शेवटची तारीख उमेदवार … Read more