Bank Of India Recruitment 2023 | बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

Bank Of India Recruitment 2023

Bank Of India Recruitment 2023 | बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या लोकांसाठी आम्ही एक अत्यंत महत्त्वाची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे थेट डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये मोठी भरती सुरू आहे. यामध्ये जूनियर असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी भरती होत आहे. तब्बल 800 जागा आणि रिक्त 1300 जागांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला … Read more