Bank of Baroda Senior Manager Recruitment 2023 | बँक ऑफ बडोदामध्ये 250 पदांची भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Bank of Baroda Senior Manager Recruitment 2023

Bank of Baroda Senior Manager Recruitment 2023 | बँक ऑफ बडोदा यांनी वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 250 पदे भरण्यात येणार आहेत. नोंदणी प्रक्रिया 6 डिसेंबरपासून सुरू झाली आहेआणि 26 डिसेंबर 2023 रोजी संपेल. पात्रता, निवड प्रक्रिया … Read more