SBI Recruitment 2023 : SBI मध्ये 439 जागांसाठी भरती जाहीर; पहा काय आहे पात्रता?

SBI Recruitment 2023

जॉब न्यूज १८ ऑनलाईन । बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 439 जागांसाठी भरती (SBI Recruitment 2023) जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर व सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर अशा महत्त्वाच्या पदांकरिता भरती काढण्यात आलेली आहे. जर तुमचे वय शिक्षण आणि … Read more