Bank Jobs Recruitment | पुण्याच्या रहिवाश्यांसाठी मोठी संधी, ‘या’ बँकेत मोठी भरती सुरु

Bank Jobs Recruitment

Bank Jobs Recruitment | मित्रांनो तुम्हाला जर बँकेत काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे विद्या सहकारी बँक लिमिटेड पुणे अंतर्गत सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी आता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे तुम्ही तर पुण्यातील रहिवासी असाल … Read more