AAICLAS Security Screener Recruitment 2023 | सिक्युरिटी स्क्रीनरच्या 900 हून अधिक पदांसाठी भरती, अशी होणार निवड

AAICLAS Security Screener Recruitment 2023 | मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही AAICLAS मध्ये या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. या रिक्त पदांसाठी 17 नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू होत आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कोणताही विलंब न करता विहित नमुन्यातील फॉर्म त्वरित भरावा. हे करण्यासाठी त्यांना AAI कार्गो लॉजिस्टिक … Read more