Aaiclas Recruitment 2023 | नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ‘या’ ठिकाणी भरती सुरु, येथे करा अर्ज

Aaiclas Recruitment 2023

Aaiclas Recruitment 2023 | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited (AAICLAS) ने सुरक्षा स्क्रीनर (फ्रेशर) या पदावर भरतीसाठी पॅन इंडिया आधारावर तीन वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित मुदतीच्या आधारावर अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट aaiclas.aero द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती … Read more