National Career Service Portal | राष्ट्रीय करियर सेवा पोर्टलवर 10.45 लाखांहून अधिक रिक्त पदांची भरती सुरु, पाहा सविस्तर

National Career Service Portal | जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. एनसीएस पोर्टलच्या अंतर्गत आता लाखो पदे रिक्त आहेत. आणि ती प्रीत मध्ये भरण्याची आधी सूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. युवकांना नोकरीची संधी देते. आणि त्यांना विकासासाठी मदत देखील करते. आता या पोर्टलवर लाखो पदे रिक्त आहेत. आता या पदभरती बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

एनसीएस पोर्टलची मुख्य वैशिष्ट्ये | National Career Service Portal

  • नोकरी शोधणाऱ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन देण्यासाठी एक हजार शंभरहून अधिक मान्यता प्राप्त करिअर येथे सल्लागार आहेत.
  • तीन हजार सहाशे पेक्षा अधिक प्रकारच्या नोकऱ्या इथे उपलब्ध आहेत
  • रोजगार विषयक पात्रतेच्या चाचणीसाठी ऑनलाईन रोजगार पात्रता कौशल्याचे मूल्यमापन केले जाते.
  • डिजिटल तसेच इतर सॉफ्ट स्किन साठी ऑनलाईन रोजगार पात्रता सुधारण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाते
  • नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची माहिती सामायिक करण्यासाठी 28 राज्यांच्या रोजगार पोर्टल चे एकत्रीकरण केले जाते.

एनसीएस पोर्टलवर 18 डिसेंबर 2023 रोजी ही माहिती उपलब्ध झालेली आहे. आणि यानुसार 10.45 लाखांपेक्षा अधिक रिक्त जागा उपलब्ध आहेत. केंद्रीय कामगारांनी रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत झालेल्या लिखित उत्तरामध्ये ही माहिती दिलेली आहे.

हेही वाचा – AIIMS Junior Resident Recruitment | AIIMS मध्ये कनिष्ठ निवासी पदांसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा संपूर्ण तपशील