ISRO Recruitment 2023 | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने तंत्रज्ञ-बी पदांसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर

ISRO Recruitment 2023 | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने तंत्रज्ञ-बी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया आज ९ डिसेंबरला सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. इच्छुक उमेदवार isro.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतील.

रिक्त जागा तपशील | ISRO Recruitment 2023

54 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.

हेही वाचा – Karnataka Forest Guard Recruitment 2023 | 12वी पास आणि ITI पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, मिळेल 47000 रुपये एवढा पगार

वयोमर्यादा:

उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे.

अर्ज फी

अर्ज फी 100 रुपये आहे. सुरुवातीला, सर्व उमेदवारांना प्रक्रिया शुल्क म्हणून प्रति अर्ज ₹500 एकसमान भरावे लागतील.

निवड पद्धत:

निवडीची पद्धत ही लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी असेल.

अर्ज कसा करायचा

  • सगळ्यात आधी www.isro.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • त्यानंतर मुख्यपृष्ठावर, करिअर टॅबवर क्लिक करा
  • त्यानंतर अर्ज भरा
  • त्यानंतर अर्ज फी भरा